निर्दयी आईने आधी पाण्यात बुडवून पोटच्या मुलीची केली हत्या नंतर आत्महत्या करुन संपवले आयुष्य
अकोला- आईने आपल्या दीड वर्षीय मुलीला पाण्याच्या टाक्यात बुडवून मारले नंतर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना डाबकी रोड येथील गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मध्ये बुधवारी दुपारी घडली. रुपाली गिरधर इंगोले (वय 26) असे महिलेचे नाव आहे तर आनंदी असे दीड वर्षीय निरपराध मुलीचे नाव आहे. मिळा…